✓ Schweizer Online-Shop

Autor/-in: Sadanand More

"संत साहित्य आणि महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासकसमकालीन घटनांचे जागरूक भाष्यकारघुमान येथील ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष'तुकाराम दर्शन' या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कारएम. ए. (तत्त्वज्ञान), एम. ए. (प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास),पीएच. डी. (द गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन) - सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी गुरुदेव दामले पुरस्कारविद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या 'करिअर अवॉर्ड'अंतर्गत'कृष्ण द मॅन अँड हिज मिशन' या विषयावर पोस्ट-डॉक्टोरल संशोधनपुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विभाग, विविध अभ्यासने आणि संशोधन केंद्रांचेविभागप्रमुख आणि संचालक म्हणून कार्यमहाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठ पातळीवरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानितमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे'तुकाराम दर्शन', 'लोकमान्य ते महात्मा', 'गर्जा महाराष्ट्र' आणि 'महाराष्ट्राची लोकयात्रा'हे ग्रंथ लिहून इतिहासलेखनाचा एक वेगळा बाज सिद्ध केला. तसेच 'त्रयोदशी', 'मंथन', 'प्रसादाची वाणी', 'निवडक सकल संत सार्थ गाथा', 'लोकमान्य टिळक चरित्र', 'ताटीचे अभंग एक विवेचन', 'ज्ञानबा तुकाराम', 'या सम हाः योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र', 'विद्रोहाचे व्याकरण महात्मा जोतीबा फुले यांचे संपादित साहित्य', 'महात्मा जोतीबा फुले यांचे वैचारिक चरित्र' आदी ग्रंथ प्रकाशितग्रंथलेखनासाठी साहित्य अकादमीसह मानाचे विविध पुरस्कार'उजळल्या दिशा' आणि 'शिवचरित्र' या नाटकांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाचाकलात्मक पातळीवरून आविष्कारसंतसाहित्य व सामाजिक विषयांशी संबंधित अनेक ग्रंथांचे आणिनियतकालिकांचे संपादनव्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे यांच्या निमित्ताने सर्वत्र संचार
Hier finden Sie zu den besten Preisen alle Bücher, eBooks und Hörbücher von Sadanand More.
Bestellungen bis 15:00 Uhr für Produkte auf Lager erhalten Sie - ohne Versandgebühr - am nächsten Werktag.
1
Meistgekauft
Buch (Softcover): Fachbuch
Shivrajyabhishek - Prayojan , Prakriya Ani Parinaam
Erhältlich:
Nicht auf Lager
Shivrajyabhishek - Prayojan , Prakriya Ani Parinaam
CHF 30.50
2
Meistgekauft
Buch (Hardcover): Belletristik
Garja Maharashtra
Erhältlich:
Nicht auf Lager
Garja Maharashtra
CHF 98.–