Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Mo, 07.09.2026
Versand: Kostenlos
CHF 35.25
Beschreibung
या पुस्तकातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्राच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील योजनांच्या वाटचालीविषयीचा मांडलेला पट नक्कीच उपयुक्त ठरणारा असेल. आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या अवकाश विश्वाबद्दलचे केवळ ज्ञानच वाढले नाही तर भविष्यातील पिढ्यांना दूर अंतराळाच्या पोकळीमध्ये अखंड फिरणाऱ्या ताऱ्यांना स्पर्श करण्यासाठी, तेथे पोहोचण्यासाठी सातत्याने प्रेरित केले आहे. अनंत शक्यतांची पडताळणी करून शोध आणि नवनिर्मितीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी. आपल्या सूर्यमालेबाहेरील ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांच्या शोधामुळे पृथ्वीच्या पलीकडेही जीवन आहे का, हे पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. अवकाश संशोधनामध्ये सातत्याने होत असलेली प्रगती ही उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विश्वाचे अमर्याद रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असेल. याचाच घेतलेला वेध म्हणजे 'अवकाश' हे पुस्तक. The ideas presented in the book Avakash about the past, present, and future journey of science, technology, and space research will certainly prove to be useful. The research conducted so far has not only expanded our knowledge about the universe but has also continuously inspired future generations to reach out and touch the stars that endlessly move through the vast emptiness of deep space. By exploring infinite possibilities and continuing the journey of discovery and innovation, the search for planets orbiting stars beyond our Solar System has increased our curiosity about whether life exists beyond Earth. The continuous progress in space research will remain a part of ongoing efforts to develop emerging technologies and to unravel the limitless mysteries of the universe. This exploration and reflection form the essence of the book Avakash.
Spezifikationen
Sprache
Autor
- Editor : Nikhil Vidyadhar Panditrao
Erscheinungsjahr
- 2025
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 202