Erhältlich:
Nicht auf Lager
Buch (Softcover): Ratgeber
Gst E Way Bill Margadarshika
Verlag:
Repro India Unsere-Artikel-Nr.: P36540267
EAN: 9789389834628
Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Di, 03.11.2026
Versand: Kostenlos
CHF 29.25
Beschreibung
व्यापार कोणताही असो, मालाची वाहतूक एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असेल तर त्यासाठी राज्यांच्या सीमेवर वाहतूक कर भरावा लागतो. या कराची वसुली करण्यासाठी तिथे टोलनाके असतात. हा कर पूर्वी प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असे. पण आता जीएसटी कर कायदा अस्तित्वात आल्यामुळे एक देश - एक करप्रणाली लागू झाली आहे. त्यामुळे टोलनाक्यांची गरज संपली. पण व्यापाऱ्यांनी नियमांनुसार वाहतूक कर भरावा, याची तपासणी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी जीएसटी अंतर्गत जी व्यवस्था आहे, तिला 'ई-वे बिल' म्हटले जाते. केंद्रीय आणि राज्य जीएसटी कर वेगवेगळे असून ई-वे बिलांमार्फत करवसुलीचा अधिकार राज्यांकडे आहे. या तरतुदी कशा आहेत, ई-वे बिल म्हणजे काय, ते कसे भरावे, कोणी भरावे, त्याचे फायदे-तोटे, आणि ते न भरल्यास होणारा दंड, याबद्दल बऱ्याच व्यापाऱ्यांमध्ये अज्ञान आहे. कारण ही सारी माहिती फक्त इंग्लिश भाषेत उपलब्ध आहे. व्यापारी, लघु व मध्यम उद्योजक यांसह वाहतूकदार व ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत ही माहिती पोहोचावी, त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन व्हावे, यासाठी ई-वे बिल मार्गदर्शिका मध्ये सर्व माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात मराठीत देण्यात आली आहे No matter the type of business, if goods are transported from one region to another or from one state to another, a transport tax has to be paid at the state borders. Toll checkpoints were set up to collect this tax, and earlier, the tax structure varied from state to state. However, with the introduction of the GST law, the "One Nation - One Tax" system has come into effect, reducing the need for such checkpoints. To ensure that traders pay the transport tax as per the rules, an online monitoring system has been introduced under GST, known as the "E-Way Bill. " Although Central GST and State GST are separate, the authority for tax collection through E-Way Bills lies with the states. There is still a lack of awareness among many traders about the provisions of this system-what an E-Way Bill is, how and by whom it should be generated, its advantages and disadvantages, and the penalties for non-compliance. One major reason is that most of this information is available only in English. To address this gap and to ensure that traders, small and medium entrepreneurs, transporters, and truck drivers receive clear and accessible information-and to resolve all their doubts-this E-Way Bill guide presents all the
Spezifikationen
Sprache
Autor
- Goivind Patwardhan
Erscheinungsjahr
- 2021
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 98