Erhältlich:
Nicht auf Lager
Buch (Softcover): Ratgeber
Ramrajya
Verlag:
Repro India Unsere-Artikel-Nr.: P36589478
EAN: 9788196234584
Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Do, 24.09.2026
Versand: Kostenlos
CHF 29.25
Beschreibung
सुशासनाचे वर्णन करताना 'तेथे रामराज्य आहे', असे म्हटले जाते. प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते. न्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य' या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे. लेखकाविषयी प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, नीतिविषयक विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
Spezifikationen
Sprache
Autor
- Suresh Garje
Erscheinungsjahr
- 2024
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 106