Erhältlich:
Nicht auf Lager
Buch (Softcover): Belletristik
Release The Bird
Verlag:
Repro India Unsere-Artikel-Nr.: P36540656
EAN: 9789389834642
Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Mi, 30.09.2026
Versand: Kostenlos
CHF 33.75
Beschreibung
विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. या संग्रहाच्या रूपाने सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक यादीत विज्ञान कथा संग्रहाची भर पडली आहे. विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनाचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. मानवी भावभावनांना प्रभावित करण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. रिलीज द बर्ड या कथा संग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड़ फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत. विज्ञानकथांचा म्हणून एक वाचकवर्ग आहे. सर्वसामान्य वाचकवर्गाबरोबरच विज्ञान परिषदा आणि त्यांच्या सभासदांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण या संग्रहाद्वारे करू शकू.
Spezifikationen
Sprache
Autor
- Bal Phondke
Erscheinungsjahr
- 2023
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 186