Erhältlich:
Nicht auf Lager
Buch (Softcover): Fachbuch
Jan Jungle
Produkt bewerten
Verlag:
Repro India Unsere-Artikel-Nr.: P36590590
EAN: 9788169355063
Erhältlich:
Nicht auf Lager
Zustellung: Mi, 09.09.2026
Versand: Kostenlos
CHF 35.25
Beschreibung
माणसाने मौज वा साहस यांच्यासाठी केलेली शिकारच नाही, तर विजवाहिन्या, धरणे, खाणी, युद्धे, विमान वाहतूक आणि उपभोगाचा हव्यास, वन्य पशु-पक्षी-कीटक-वनस्पती यांच्यासह हवा-माती-पाणी अशा प्रत्येक निसर्गघटकासाठी धोकादायकच आहे. पर्वतरांगा नद्या-समुद्र-वाळवंट जंगले सगळ्यांच्याच विध्वंसात दिवसेंदिवस पडणारी भर या 'विनाशक विकासा'चा नव्याने विचार करायला भाग पाडतात. मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी बीएनएचएससारख्या संस्था, निसर्गशास्त्रज्ञ कसे प्रयत्न करत असतात, हे समजून घेणे कुतूहलपूर्ण आणि मनोरंजक आहे. बीएनएचएसचे संचालक असणारे लेखक किशोर रिठे यांच्या ज्ञानाचा आवाका आणि ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कौशल्य वादातीत आहे. निसर्गसंवर्धनासाठी गेली तीन दशके काम करणारे आणि 'वने, वन्य प्राणी व पर्यावरण विषयक राष्ट्रीय धोरण समिती'चे सदस्य असणारे किशोर आपल्याला संरक्षण-संवर्धनाच्या नव्या दिशाही दाखवतात. म्हणूनच हे पुस्तक आपल्याला उद्याविषयी आशा देते. मनुष्य निसर्गाचा एक घटक आहे; मालक नाही. सर्व निसर्गघटकांचा आदर राखत, सोबत जगलो तरच आपले अस्तित्वही टिकणार आहे; हे 'शहाणपण देणारे 'जन जंगल'.
Spezifikationen
Sprache
Autor
- Kishor Dnyaneshwar Rithe
Erscheinungsjahr
- 2026
Format
- Buch (Softcover)
Anzahl Seiten
- 218